सरकारी नोकरी : सीमा रस्ते विभाग पुणे येथे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | एकूण पदे – 0466 जागा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? सीमा रस्ते संघटना, पुणे येथे ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही एकूण 0466 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य/ OBC/ EWS: ₹ ५०/-, SC/ST/ PwD: ₹ 0 आकारला गेला आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!