सरकारी नोकरी : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची सशस्त्र सेवा मध्ये भरती जाहीर! वेतन – 18,000 ते 56,900 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 7 जानेवारी 2025 पासून सुरू होतील.)
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) अंतर्गत डीजीएएफएमएसच्या विविध युनिट्स / डेपोमध्ये ग्रुप ‘क’ सिव्हिलियन पदांसाठी भरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 0113 रिक्त जागा भरल्या जात आहेत. या भरती मध्ये उमेदवारांची संख्या जास्त असल्यास आणि पसंतीच्या परीक्षेच्या केंद्रामध्ये सामावून घेणे शक्य नसल्यास त्यांना जवळच्या परीक्षा केंद्रात सामावून घेतले जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार 12वी आणि 10वी या दोन्ही स्तरांच्या परीक्षेला बसतील त्यांना एकाच परीक्षा केंद्रावर सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना https://dgafms24.onlineapplicationform.org/DGAFMS/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!