सरकारी नोकरी : MTS व इतर पदांची भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता : 10वी, ITI व इतर | मासिक वेतन – 16,000 ते 45,000 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL), हा भारत सरकार (रेल्वे मंत्रालय) च्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक ‘अ’ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हा एक महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे, जो सुवर्ण चतुर्भुज आणि त्याच्या कर्णरेषेवर उच्च क्षमता आणि हाय स्पीड रेल्वे फ्रेट कॉरिडॉर बांधण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ईस्टर्न डीएफसी आणि वेस्टर्न डीएफसी या दोन समर्पित फ्रेट कॉरिडॉरचे बांधकाम आणि संचालन समाविष्ट आहे. सध्या कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली येथे आहे (लवकरच नोएडा येथे हलवले जाणार आहे) आणि फील्ड युनिट्स अंबाला, मेरठ, टुंडला (आग्रा). प्रयागराज (पूर्व आणि पश्चिम), पंडित दीन दयाल उपाध्याय नगर, कोलकाता, मुंबई (उत्तर आणि दक्षिण). अहमदाबाद, वडोदरा, अजमेर, जयपूर आणि नोएडा येथे आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी आणि मल्टी टास्किंग स्टाफ ही एकूण 642 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी परीक्षा शुल्क: कनिष्ठ व्यवस्थापक/कार्यकारी – रु.1000/-, MTS – रु. ५००/- [SC/ST/PwBD/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर: शुल्क आवश्यक नाही] अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2025 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!