सरकारी नोकरी : सहाय्यक पदांची भरती सुरू! | मासिक वेतन – 25,500 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(अर्ज 5 जून पासून अर्ज सुरू होतील)

सरकारी नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, (Nuclear Power Corporation of India Limited) मुंबई मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहायक ग्रेड-१ (Assistant Grade-1) पदांच्या एकूण 058 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. या भरतीची अर्ज स्विकारण्याची सुरुवात 05 जून 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!