12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची सशस्त्र पोलीस दल मध्ये तब्बल 01526 पदांची भरती सुरू! पदे – सहाय्यक, लिपिक व इतर पदे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 9 जून पासून सुरू होतील.)

तुमचे शिक्षण 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असेल तर सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत म्हणजेच CRPF, BSF, CISF, ITBP, SSB ही मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक, लिपिक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 01526 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!