पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये कक्ष अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक, स्वीय सहाय्यक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 34,800 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज 10 जून 2024 पासून सुरु होणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2024 ही असणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली pdf जाहिरात पहा.