सफाई कर्मचारी, चौकीदार, परिचर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | वेतन – 16,800 ते 28,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सफाई कर्मचारी, महिला परिचर, चौकीदार, पॉलीक्लिनिकचे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायग या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन करायचा आहे. 15 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. तसेच उमेदवारांची निवड ही मुलाखती व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 01 आणि 02 ऑगस्ट 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : अधिक माहितीसाठी कृपया ECHS Cell, Stn HQ, देवलाली या टेली नंबर 0253-2493049 वर संपर्क साधा. मुलाखत 01 आणि 02 ऑगस्ट 2024 रोजी स्टेशन मुख्यालय, देवलाली येथे 11:00 वाजता घेतली जाईल. उमेदवार करतील मूळ प्रमाणपत्रे/पदवी, प्रशस्तिपत्रांची छायाप्रत आणि अनुभवाचे प्रमाणपत्र या वेळी लागू करा. मुलाखत सर्व आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. कोणताही TA/DA स्वीकार्य नाही. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!