सरकारी नोकरी शोधताय? आयुध निर्माणी मध्ये भरती सुरू! | मासिक वेतन – 19,900 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

ऑर्डनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी), भंडारा येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर ही एकूण 094 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार भंडारा मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 19900/- + DA दिला जाणार आहे. 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 नोव्हेंबर 2024 ही आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!