सरकारी नोकरी : 12वी उत्तीर्ण उमेदवारांची पुणे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये भरती सुरू! | मासिक वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरी शोधताय? CSIR अंतर्गत पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ज्युनिअर सेक्रेटेरियट असिस्टंट (JSA) ही पदे भरली जात आहेत. एकूण 018 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे ऑनलाइन अर्ज करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾पदाचे तपशील:
1. JSA (सामान्य) – 11 पदे
2. JSA (स्टोअर्स व खरेदी) – 4 पदे
3. JSA (अर्थ व लेखा) – 3 पदे
◾शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण व संगणक टायपिंग (इंग्रजी 35 WPM किंवा हिंदी 30 WPM)
◾वयोमर्यादा: 28 वर्षे (शासन नियमानुसार सूट लागू)
◾वेतनश्रेणी: पातळी 2 – ₹19,900 ते ₹63,200 (7वा वेतन आयोग)

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾निवड प्रक्रिया:
1) परीक्षा स्वरूप:
पेपर-I (बौद्धिक क्षमता) – 100 प्रश्न (200 गुण)
पेपर-II (सामान्य ज्ञान व इंग्रजी) – प्रत्येकी 50 प्रश्न (एकूण 300 गुण)
टायपिंग टेस्ट (पात्रता परीक्षा)
निकाल फक्त पेपर-II वर आधारित असेल.

◾महत्त्वाच्या तारखा:
◾ऑनलाइन अर्ज सुरू: 7 एप्रिल 2025
◾अंतिम तारीख: 5 मे 2025 (सायं. 5:30 वाजेपर्यंत)
◾अर्ज संकेतस्थळ: https://recruit.ncl.res.in
◾अर्ज फी: ₹500 (SC/ST/PwBD/महिला/CSIR कर्मचारी – फी माफ)
◾अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!