सरकारी नोकरी : कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदांसाठी भरती! | मासिक वेतन – 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत बालरोगतज्ञ, ENT, औषध, शस्त्रक्रिया, भूलतज्ज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (ऑर्थो, शस्त्रक्रिया, विभाग), वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ निवासी – भूलतज्ज्ञ ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 10 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती आयोजीत केली आहे. पुणे मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. शैक्षणिक पात्रता एम.बी.बी.एस. पी.जी सह. डिग्री, एम.डी., डी.एन.बी. उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000 ते 1,01,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 14 जून 2024 ही मुलाखत दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!