पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. गृह मंत्रालय अंतर्गत संचालक पोलिस वायरलेस व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 043 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,000 रूपये दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.