सरकारी नोकरी : सरकारी विभाग मध्ये ‘लघुलेखक’ पदांची भरती! | वेतन – 25,500 ते 81,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल तर संपूर्ण देशात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना व्दारे विविध रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लघुलेखक ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पदांच्या एकूण 062 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या. सरकारी नोकरी मिळविण्याची संधी चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!