सरकारी नोकरी : तब्बल 05250 पदांची भारतीय पशुपालन विभाग भरती प्रक्रिया सुरू! | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 22,000 ते 31,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये तब्बल 05250 पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये शेती प्रबधन अधिकारी, शेती विकास अधिकारी आणि शेती प्रेरक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून, 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!