पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी, माळी व इतर पदांची कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, ठाणे येथे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी मध्ये उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक ही सुद्धा पदे भरली जात आहेत. एकूण 037 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. 02 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. अर्ज लिंक वरती दिली आहे.