सरकारी नोकरी : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभाग मध्ये नोकरीची संधी! | वेतन – 47,600 ते 70,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत असतील त्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भारत सरकारच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ [CBIC] मध्ये अतिरिक्त सहायक संचालक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!