जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
अर्ज 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
अर्ज 2 | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत असाल तर थांबा. ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे लेखापाल, उच्च विभाग लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली हे. एकूण 02 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास वरती दिलेली PDF जाहिरात पहा.