सरकारी नोकरी : शिपाई, सफाई कामगार, डेटा एंट्री ऑपरेटर, महिला परिचर, चालक व इतर पदे | वेतन – 18,000 ते 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी पाहिजे? तर माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये शिपाई, डेंटल हायजिनिस्ट, सफाईवाला, चालक, फार्मासिस्ट, महिला परिचर, फिजिओथेरपिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांच्या एकूण 013 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. 09 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!