भारतीय डाक विभाग अंतर्गत 10वी पास उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 19,900 ते 63,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

10वी पास असाल आणि चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय टपाल विभाग (India Post Department) व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये स्टाफ कार ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!