
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? मा. अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे मान्यता व आदेशान्वये गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी डी.पी.सी. हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे B.A.M.S. व M.B.B.S.असे अहर्ताधारक उमेदवारांची कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्ती देण्याकरिता प्रत्यक्ष मुलाखतीने समुपदेशनाद्वारे (Walk in Interview) आयोजित करण्यात आले आहे.
करिता M.B.B.S. व B.A.M.S. अहर्ताधारक उमेदवारांनी सकाळी १०.३० ते १२.०० पर्यत वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहावे. गोंदिया जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मधील रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे. सदर रिक्त जागांमध्ये पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे. (दु.१२.०० नंतर कोणत्याही उमेदवाराचे नाव नोंदविण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.)