
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? 15 वित्त आयोग अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांच्या माध्यमातून विविध पदे पुर्णतः कंत्राटी पध्दतीवर भरण्याकरिता अर्ज घेण्यात येत आहेत. सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला येथे विहीत कालावधीत सादर करावे.
या भरती मध्ये स्टाफ नर्स, MPW-पुरुष, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, लॅब टेक्निशियन ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 056 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१५०/- व राखिव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/- असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मार्च 2025 आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला हा आहे.