
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात 2025 साली विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती करार पद्धतीने असून, पात्र माजी सैनिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लिपिक, मेस्को पर्यवेक्षक, स्टोअर किपर सह-कॅन्टीन व वसतीगृह पर्यवेक्षक आणि वाहनचालक या पदांसाठी एकूण 11 जागा उपलब्ध आहेत.
प्रत्येक पदासाठी माजी सैनिक व मराठी भाषा ज्ञान आवश्यक आहे. टायपिंग, MS-Office, अनुभव व SHAPE वैद्यकीय श्रेणी यानुसार अटी लागू होतील. उमेदवाराचे वय 58 वर्षांपेक्षा अधिक नसावे आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. निवड तात्पुरत्या स्वरूपात 360 दिवसांच्या कालावधीसाठी केली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025
अर्ज पद्धत: ऑफलाइन / ई-मेल
अधिकृत वेबसाईट: www.mescoltd.co.in
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. ही माजी सैनिकांसाठी एक चांगली संधी असून पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी.