ग्रंथपाल व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | शैक्षणिक पात्रता – पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

शिक्षण संस्था मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था सातारा व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहायक प्राध्यापक, शा. शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 021 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 जून 2024 आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र आणि उत्सुक असाल तर वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!