
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. शेतकारी शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये लेखापाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय परिचर आणि प्रयोगशाळा परिचर, प्राचार्य, एचओडी (डिप्लोमा), सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक ही पदे भरली जात आहेत. ही एकूण 035 पदे भरली जात आहेत. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 10 जून 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जून 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता : संस्थापक सचिव, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम कॉर्पोरेट कार्यालय), “सावंत कॉर्नर” S. No. 84/2E/1/5, कात्रज, पुणे -46. हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.