PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत परमहंस भगवंत माऊली शि.प्र. मंडळ मंगरुळपीर, जि. वाशीम द्वारा संचालित मुकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर ता. मंगरुळपीर जि. वाशीम या विद्यालयात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे.
या भरती मध्ये विशेष शिक्षक, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, मा. वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाई कर्मचारी, शिपाई, सफाईगार व इतर पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 017 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Office) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.