
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय पशुपालन निगम विभाग (BPNL) व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती मध्ये तब्बल 02152 पदे भरली जात आहेत. योजने अंतर्गत ही भरती होत आहे. या योजनेचा उद्देश सामान्य लोकांना पशुधन विकासात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे आणि पशुधन उद्योगासाठी म्हशी आणि गायी पालनाला दुग्ध व्यवसायाशी जोडणे आहे जेणेकरून ते पशुपालन क्षेत्रातील व्यावसायिक संधींचा आर्थिक फायदा घेऊ शकतील. या भरतीची योजना ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे सुरू करण्यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती मध्ये तब्बल 02152 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 20,000 ते 38,200 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 12 मार्च 2025 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या.