प्रकल्प विकास अधिकारी पदांची भरती सुरू! | मासिक वेतन : 20,000 ते 40,000 रूपये | PDF जाहिरात व अधिक माहिती येथे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पदवीधर उत्तीर्ण असाल तर ही उत्तम संधी आहे. बीएमसी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर अंतर्गत प्रकल्प विकास अधिकारी (Project Development Officer) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 035 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार नागपूर मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता ही पदवीधर किंवा एम.एस.डब्ल्यु उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. २०,००० /- तेरु. ४०,००० /- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. २३ – ५० वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 06, 07, 08, 09 आणि 10 नोव्हेंबर 2024. मुलाखतीचा पत्ता: बि.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी,प्लॉट नं. ८, गगनदिप सोसायटी (राम मेडीकल्स) ओंकार नगर चौक बेसा रोड, नागपूर-४४००२७. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!