PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे तब्बल 0500 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक ही एकूण 500 पदे (महाराष्ट्रात ५२ पदे) भरली जात आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारत मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाणार आहे. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 22,405/- ते रु. 62,265/- पर्यंत पगार दिला जाणार आहे. 21 ते 30 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. 24 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.