अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
10वी पास आहात? नोकरी शोधताय? पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, माहिम, ता. जि. पालघर येथे मेट्रन (रोजंदारी) स्वरुपावर पाहिजेत. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदाकरिता उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच महिला, विवाहित, विधवा किंवा घटस्फोटित असावी.
निवड केलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे पालघर (jons hi Palghar) असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 20 डिसेंबर 2024 ही आहे. तर मुलाखतीची पत्ता: जवाहर नवोदय विद्यालय, माहीम, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, पिन – ४०१४०२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.