
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
दिव्यांग कल्याण विभाग, मित्तल टॉवर, ए विंग, ३ रा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) या एका पदावर शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून एका वर्षाच्या कालावधीसाठी करार पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) हे 01 पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 65 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 21 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ऑनलाईन ई-मेल पत्ता: ds1.dkv@maharashtra.gov.in या मेल आयडी वर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.