पदवीधर उत्तीर्ण आहात? महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये आयोजक पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल पत्ता : punepomced1@gmail.com . अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. पदवीधर उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!