
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. शिक्षण प्रसारक मंडळी पुणे अंतर्गत लिपिक / लेखापाल, शिपाई सेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती मध्ये एकूण 05 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी नोकरी ठिकाण हे पुणे (Jobs In Pune) हे असणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन (ई-मेल) व्दारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑक्टोबर 2024 ही आहे. recruitment@spm.education हा अर्ज करण्याचा ईमेल पत्ता आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.