पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुमचे शिक्षण 12वी पास असेल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आशा वैभव सहकारी संस्था विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये विभागीय अधिकारी, ब्रँच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव, ज्यूनिअर ऑफिसर, शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण रिक्त पदांच्या 034 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता – ashavaibhav1977@gmail.com . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. अधिक माहिती व pdf जाहिरातसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करा.