
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी, वित्त अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी ही एकूण 04 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2025 ही आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता SBTC कार्यालय, रवींद्र अॅनेक्सी, 5 वा मजला, दिनशॉ वाचा रोड, 194, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई- 400020.
वरील सर्व पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, वयोमर्यादा, मानधन इत्यादी माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या www.mahasbtc.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित www.mahasbtc.com या इमेलवर अथवा खालील पत्यावर पोस्टाने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या कार्यालयास पाठविण्यात यावेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.