
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नगरपरिषद डिगडोह (देवी), जिल्हा नागपूर येथे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (CLTC) ची एकत्रित वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात केवळ 11 महिन्याकरिता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती करावयाची आहे. खालील नमूद केलेली कंत्राटी पदे भरण्यासाठी दि. 18/02/2025 ते दि. 27/02/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत न.प. डिगडोह (देवी) कार्यालय येथे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
तरी सर्व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्ज सादर करावे. छाणनीअंती पात्र अर्जदाराच्या मुलाखतीचा दिनांक, ठिकाण व वेळ कळविण्यात येईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.