
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलडाणा अंतर्गत वैद्यकिय अधिकारी (MBBS), स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्यानुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी अटी व शर्ती बाबत जिल्हा परीषद बुलडाणाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://zpbuldhana.maharashtra.gov.in/) जाहिरात बघुन दिनांक २५/०२/२०२५ ते ०६/०३/२०२५ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळून) सादर करावे.
दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती मध्ये एकुण 30 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. या भरतीसाठी शुल्क: खुल्या प्रवर्गातील: रु. १५०/- व राखीव प्रवर्गातील: रु १००/- आकारले गेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ०६/०३/२०२४ पर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचा.