
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
नमुना अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
गृह विभागाच्या विविध आस्थापनेवरील गट-अ, गट-ब आणि गट-क अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी कंत्राटी चौकशी अधिकारी आणि चौकशी अधिकान्यास सहायक अधिकारी यांचे पॅनेल (सामाईक यादी) तयार करण्यात येत असून यासाठी सुयोग्य उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे.
या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल तर ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. 70 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उपरोक्त नमूद आस्थापनेवरील प्रलधित विभागीय चौकशीचे प्रकरणे विचारात घेता, सदरहू प्रलंबित विभागीय चौकशा विहित केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी, याद्वारे चांकशी अधिकारी आणि चौकशी अधिकान्यास सहायक अधिकारी यांचे पॅनेल तयार करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची इच्छूकता मागविण्यात येत आहे. सदरचें दोन पॅनेल खालीलप्रमाणे तयार करण्यात येत आहेत.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० दिवस (10 एप्रिल 2025) .
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता: श्री. प्रशांत बडगेरी, सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, २ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
◾अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: prashant.badgeri@nic.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.