
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सांगली विभागामार्फत समुपदेशक (Counsellor) पदासाठी मानधन तत्वावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवावेत.
◾पदाचे नाव: समुपदेशक (Counsellor)
◾पदसंख्या: ०२
◾शैक्षणिक पात्रता: समाजकार्य (MSW) किंवा मानसशास्त्र विषयासह कला शाखेतील पदव्युत्तर पदवी (MA Psychology).
◾अनुभव: समुपदेशन क्षेत्रात शासकीय / निमशासकीय / मोठ्या खाजगी संस्थेमध्ये किमान २ वर्षे.
◾मानधन: दरमहा रुपये ४,०००/-
◾नेमणूक कालावधी: १ वर्ष, कार्याचे मूल्यमापन झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
◾कामकाजाचे स्वरूप:
कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मानसिक तणाव ओळखणे, वैद्यकीय निदानाची गरज असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे. महिन्यातून किमान ३ वेळा भेट देणे अपेक्षित.
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२.०४.२०२५
पत्ता: विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली – ४१६४१६.