
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी, जि. सांगली येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लिपिक, नाईक (हेड प्युन), वॉचमन / शिपाई ही पदे भरली जात आहेत. ऑनलाईन अर्ज सुरूही झाले आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा. या भरती मध्ये एकूण 04 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कनिष्ठ लिपिक साठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स, नाईक (हेड प्युन) साठी 10वी उत्तीर्ण आणि वॉचमन / शिपाई साठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 18 वर्षे ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे सर्व पदांकरिता एकूण 885 रूपये आकारले गेले आहे. 28 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.