शिपाई, लिपिक, ग्रंथपाल, वसतिगृह वॉर्डन इतर पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शैक्षणिक विभागांत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये सहायक प्राध्यापक, महाविद्यालय ग्रंथपाल, वॉर्डन बॉईज वसतिगृह, वॉर्डन मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक लिपिक, शिपाई ही पदे भरण्यात येत आहेत. एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 आणि 16 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!