
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) तथा आयुर्वेद दवाखाना शेळवे ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे दैनंदिन योग सत्र आयोजित करणेकामी अर्धवेळ योग प्रशिक्षक मानधन तत्वावर नेमणेकामी नामांकित योग संस्थेकडून Certified योग प्रशिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत अर्धवेळ योग प्रशिक्षक हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा अधिकतम मानधन रु. 8000/- देय राहील. या भरतीसाठी वयोमर्यादा ही २९ वर्ष व त्यापुढील असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. 07 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. ayushsolapur2023@gmail.com या मेल आयडी अर्ज दाखल करा.