पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. दापोली अर्बन बँक सिनियर सायंन्स कॉलेज येथे प्रयोगशाळा सहाय्यक (B.Sc.), प्रयोगशाळा शिपाई, लेखापाल / लिपिक, सुरक्षा रक्षक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 045 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें असणार आहे. 04 जून 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तुम्ही अर्ज करण्यास उत्सुक असाल ते अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्राचार्य, दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, दापोली हा आहे. उमेदवारांची निवड मुलाखत (Interview) व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 10 जून 2024 सकाळी 11:00 वाजता असणार आहे. मुलाखतीची पत्ता: दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, उदयनगर रोड, दापोली हा आहे. अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात पहा.