12वी उत्तीर्ण उमेदवारांची महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | New Mahanagarpalika Bharti 2024

New Mahanagarpalika Bharti 2024 : महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाकडे जिवरक्षक (लाईफगार्ड) व पंप ऑपरेटर ही पदे भरणेकरीता समक्ष उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रशासक यांचे मान्यतेने आणि उप-आयुक्त, महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
New Mahanagarpalika Bharti 2024 : Candidates are going to be appointed to fill the posts of Life Guard and Pump Operator in Estate Department of Municipal Corporation. For that, healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria are invited.

भरती विभाग : उप-आयुक्त, महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महानगरपालिका सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : जिवरक्षक (लाईफगार्ड) व पंप ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 12वी पास व इतर व्यावसायिक पात्रता पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 11,000 ते 16,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे.
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.
भरती कालावधी : सदर पदाची नियुक्ती ही तात्पुरत्या कालावधीकरीता (६ महिने) करार पत्राच्या अधिन असेल.
व्यावसायिक पात्रता :
▪️जिवरक्षक :
1] इयत्ता १२ वी पास असणे आवश्यक आहे.
2] पोहणेच्या कलेचे उत्तम ज्ञान असणे.
3] संबंधीत कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
4] महाराष्ट्र मेच्युअर स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडील तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र आवश्यक.
▪️पंप ऑपरेटर :
1] इयत्ता १२ पास असणे आवश्यक आहे.
2] इलेक्ट्रिशन कोर्स उत्तीर्ण.
एकूण पदे : 03 जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (Jobs in Kolhapur)
◾नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या कालावधीकरीता (६ महिने) ठोक मानधन व करारतत्वार असून नियुक्ती करणेत आलेल्या उमेदवारास महानगरपालिका सेवेत कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारे हक्क सांगता येणार नाही, तसेच कोणत्याही मा. न्यायालयात मनपा सेवेत कायम करणेबाबत कायदेशीर दाद मागता येणार नाही.
◾नियुक्तीनंतर सेवा सोडून जावयाचे असलेस किमान १ महिना अगोदर लेखी सुचना देणे आवश्यक राहील. किंवा १ महिन्याच्या वेतना इतकी रक्कम को.म.न.पा. फंडात जमा करावी लागेल.
◾या जाहीरातीत नमूद केलेली पदसंख्या कमी जास्त रद्द होणेची शक्यता नाकारता येत नाही.
◾मुलाखतीची तारीख : 06 सप्टेंबर 2024 ला मुलाखत घेण्यात येईल.
मुलाखतीची पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.


error: Content is protected !!