PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, कनिष्ठ तांत्रिक सल्लागार ही एकूण 06 रिक्त असलेली पदे भरली जात आहेत. मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें आहे.
सदर जाहिरात तसेच अर्जाचा नमूना https://maharera.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी व्यक्तीशः केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जाची तपासणी झाल्यानंतर मुलाखतीची वेळ, दिनांक व स्थळ कळविण्यात येईल. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: consult-admin@maharera.mahaonline.gov.in या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात पहा.