
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी असू शकते. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सफाईगार ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 06 पदे भरली जात आहेत. नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
खुला प्रवर्ग वयोमर्यादा १८ – ३८ वर्षे असलेले उमेदवार. ओबीसी/एससी/एसटी प्रवर्गातील अर्जदारांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. 11 एप्रिल 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर. हा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या.