सरकारी नोकरी : ECHS महाराष्ट्र मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन : 16,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नोकरी शोधताय? माजी सैनिक अंशदायी योजना महाराष्ट्र (ECHS) येथे ऑफिस क्लर्क, अकाउंट क्लर्क ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार छत्रपति संभाजी नगर (औरंगाबाद) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 जानेवारी 2025 आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता: admcomdtabd@gmail.com.  उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 15 जानेवारी 2025 ही आहे. मुलाखतीची पत्ता: स्टेशन सेल, औरंगाबाद. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!