Mahila Balvikas Bharti 2024 : महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत शासन निर्णय नुसार विवीध रिक्त असलेल्या खालील गावांत रिक्त पदे भरणेकरीता मान्यता देणत आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महिला व बाल विकास विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mahila Balvikas Bharti 2024 : Department of Women and Child Development, under the Integrated Child Development Service Scheme Project has been approved to fill the vacant posts in the following villages which are vacant as per the government decision. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन – राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक पगार : दरमहा एकत्रित 5500/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾एकूण पदे : 028 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सांगली मिरज कुपवाड.
◾वरील पदासाठी आवश्यक शैक्षणीक पात्रता इतर अनुषंगीक पात्रता या बावतचा सविस्तर तपशिल दर्शविणारा नमुना अर्ज संबधित प्रत्येकाच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व एकात्मिका बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.
◾मदतनीस – पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे (१२ वी व पदवीधर, पदव्यूत्तर, व संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक असल्यास (साक्षांकित प्रत) जोडणे आवश्यक आहे.
◾निवडीच्या नियम व अटी इत्यादी माहिती करीता बालविकास प्रकल्प अधिकारी आटपाडी यांचे कार्यालयात कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत संपर्क साधावा.
◾या भरतीसाठी फक्त स्थानिक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, आटपाडी. जिल्हा सांगली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.