राष्ट्रीय आरोग्य विभाग द्वारे तब्बल 0137 पदांची भरती | पात्रता : 12वी / पदवीधर / इतर | वेतन – 17,000 ते 60,000 रुपये.

PDF जाहिरात
व अर्ज
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधताय? राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अहमदनगर (आता अहिल्यानगर) येथे विविध पदांसाठी एकूण १३७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे! आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरली जाणारी पदे: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), डीपीएम (एनएचएम), जिल्हा क्यूए समन्वयक, स्टाफ नर्स, पोषणतज्ञ/खाद्य प्रात्यक्षिक, आरबीएसके- कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, सुविधा व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (१५ वे वित्त), एमपीडब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता: या पदांसाठी १२वी विज्ञान उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये एमबीबीएस, बीएएमएस, एमबीए, मास्टर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, बी.ई., बी.एस्सी., डिप्लोमा, बी.कॉम., MSW, MA, GNM किंवा B.Sc. नर्सिंग आणि कोणताही वैद्यकीय पदवीधर यासारख्या विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वेतन/मानधन: निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार दरमहा रु. १७,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंत आकर्षक वेतन/मानधन दिले जाईल.
अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. ३००/- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १५०/- आहे.
महत्वाच्या तारखा:
▪️अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १६ जून २०२५
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२५
अर्ज सादर करण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कार्यालय, जिल्हा परिषद, अहमदनगर (अहिल्यानगर).
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी कृपया नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. ही जाहिरात केवळ अधिकृत माहितीवर आधारित असून, उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!