NHM BHARTI 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण अंतर्गत विवीध पदांची रिक्त संवर्गनिहाय भरावयाची आहेत. सदर पदे जिल्हयातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा फायदा घ्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली पहा.
NHM BHARTI 2024 : There is good and great opportunity to get job in health department. Take advantage of this opportunity. National Health Mission (NHM) has announced new to fill the vacancies.
◾भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण अंतर्गत, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा.
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 70 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने ११ महिने २९ दिवस कालावधीकरीता ही पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कीटकशास्त्रज्ञ : M.Sc. Zoology
▪️सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
▪️सुविधा व्यवस्थापक ई-एचएमआयएस : MCA/ B.Tech
▪️जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : Graduation degree
▪️डेटा एंट्री ऑपरेटर : Graduation
◾रिक्त पदे : 014 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गासाठी रु.१५०/-
▪️मागासवर्गीय रु.१००/-
◾वरील नमुद सर्व पदे ही राज्यशासनाची पद नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपाची ११ महिने २९ दिवसाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहनार नाही.
◾जाहीरातीत नमुद पदांची संख्या, पद ठिकाण व मानधन यामध्ये बदल होऊन कमी अथवा जास्त होऊ शकते.
◾शल्यचिकित्सक प्रमाणित शारिरीक योग्यता (Physical Fitness) प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
◾उमेदवाराला एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास अर्ज वेगवेगळ्या डिमांड ड्राफसह सादर करावा, परंतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत किंवा परिक्षा घेतली गेल्यास कोणत्याही एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल. ज्यास उपस्थित राहीला त्या पदाकरीता संबधित उमेदवार ग्राहय धरला जाईल.
◾संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT चे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
◾नियुक्ती आदेश देण्यापूर्वी मुळ कागदपत्र पडताळणी होईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, जि.प. परभणी
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.