PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी नवी दिल्ली संचलित कृषी तंत्र विद्यालय मोरहांडे, ता. मोखाडा, जि. पालघर या शैक्षणिक संस्थेस २०२५-२६ मध्ये नव्याने सुरु होत असलेल्या कृषी तंत्र विद्यालयास खालील पदांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी, शिपाई ही एकूण 10 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 04 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जानेवारी 2025 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक. अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: mokalsd9869@gmail.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.