pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहिल्यानगर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण भारतात शाखा असलेल्या व बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या श्री रेणुकामाता मल्टीस्टेट या संस्थेत महाराष्ट्र राज्यातील विविध शाखांमध्ये पदे भरायची आहेत.
या भरती मध्ये प्रशासक, सहायक शाखा प्रशासक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, लिपिक, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता, शिपाई, विपणन कार्यकारी, विपणन लिपिक या पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 13 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.